Citytimestv Marathi
Marathi

या ठिकाणी आजपासून ‘लॉकडाऊन’ रिटर्न

0 369

अमरावती | कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने आणि रुग्णांच्या मृत्यूचा वाढता कहर बघता कोरोनावर नियंत्रन ठेवण्यासाठी २२ फेब्रुवारी रात्री ८ पासून एकून आठ दिवस अमरावती जिल्यात महापालिका तसेच अचलपूर नगर परिषद या ठिकाणी लॉकडाऊनची घोषणा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी रविवारी येथे केली आहे.

लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू यातून वगळल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नवीन वर्षात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.

आतापर्यंत संक्रमितांची नोंद २९ हजार ३५७ झाली असून, ४६३ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. त्याची भीती बाळगण्याऐवजी नागरिक बिनधास्त आहेत. त्यामुळे कोरोना नियंत्रणासाठी आता सर्वाधिक

प्रभावित अमरावती महापलिका व अचलपूर नगर परिषद हद्दीत २२ फेब्रुवारीच्या रात्री ८ पासून १ मार्च रोजी सकाळी ६ पर्यंत लॉकडाऊन राहील, असे पालकमंत्र्यांनी घोषित केले

Source Source